contact-icon Dr. Maya Tulpule
99237 01210 / 020 2544 0530.
Read profile ...
read more

वैद्यक विभाग

विदर्भातून अनेक वैद्य मंडळी पुण्यात येऊन स्थायिक झाली आहेत. ह्यापैकी काहींनी एकत्र येऊन वैद्यक विभाग चालू केला आहे. २००९ साली पहिली बैठक झाली जिथे डॉ. संजय सावरकर, डॉ. माया तुळपुळे ही मंडळी उपस्थित होती. मधुमेह, त्यातील पथ्यापथ्य आणि उपचार ह्या विषयावर तेंव्हा चर्चा झाली. आपल्याच भागातील डॉक्टरकडून उपचार करुन घेणं योग्य असं सर्वांचं मत झालं. संस्थेच्या सभासदांना विभागातील डॉक्टर्स १०% सूट देतील असंही ठरवलं गेलं.

विभाग प्रमुख: डॉ. माया तुळपुळे

Dr. Maya Tulpule

१९८३ पासून जनरल सर्जन म्हणून काम करत आहेत. वैद्यकीय सेवेबरोबर अनेक उपक्रमात सहभाग, जसे:

 • व्हिटिलिगोवर काम करणाऱ्या श्वेता असोसियेशनची निर्मिती
  संकेतस्थळ : www.myshweta.org
 • सहवास हॉस्पिटलची स्थापना
  संकेतस्थळ : www.sahawashospital.com
 • सेतू ह्या स्वमदत गटाचे अध्यक्षपद
 • 'नितळ' ह्या व्हिटिलिगो समस्येवर प्रकाश टाकणाऱ्या चित्रपटाच्या निर्मितीत सहभाग
 • 'रंग मनाचे' ह्या नियतकालिकाचे संपादन
  अधिक माहिती : रंग मनाचे
 • 'श्रीमान'चे सहसंपादन

पत्ता: सहवास हॉस्पिटल, २६ सहवास सोसायटी, कर्वे नगर, पुणे ४११०५२
फोन: ९९२३७ ०१२१०
ईमेल: maya.tulpule@gmail.com